लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याने पुन्हा व्हेंटिलेटरवर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सूरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे त्यांनी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून पुन्हा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

मागील २७ दिवसांपासून त्या मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांचे व्हेंटिलेटरवर हटवण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती समजते. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांना आता आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांची देखरेख सुरू आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..