नांदेड़ येथे हाफिज शेख समीर रब्बानी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद येथील आर.बी.एन 24 न्यूज इंडिया चे मुख्य संपादक हाफिज शेख समीर रब्बानी यांनी चैनलच्या प्रसार माध्यमातून अनेक गंभीर लोकहिताच्या प्रश्नाला वाचा फोडल्यामुळे त्यांचा खादिमीन-ए-उम्मत , नांदेड़ च्या वतीने शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी मौलाना मुफ़्ती मोहम्मद मोहयोद्दीन फहीम हैदराबाद यांच्या विशेष उपस्थितीत हाफिज शेख समीर रब्बानी यांचा शाल , प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला या वेळी अध्यक्ष अबेद खान , उपाध्यक्ष मोहम्मद दाऊद , सचिव मोहम्मद जहीरूद्दीन इनामदार , सहसचिव इस्माइल अहमद , कोषाध्यक्ष अब्दुल वाजिद , सदस्य शेख यूनुस , एजाज हुसैन , मोहम्मद नूर पाशा , सय्यद अरबाज़ अली , अजमत खान व अन्य मंडळी उपस्थित होती….


काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….