महापालिका निवडणुकांसाठी मनसे सज्ज ; 2 फेब्रूवारीला महत्वाची बैठक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी मुंबई , नाशिक आणि ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने कंबर कसली असून 2 फेब्रुवारी रोजी बांद्रा एमआयजी क्लब येथे सकाळी अकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.
नाशिक, ठाणे, मुंबई येथील परिस्थितीचा आढावा राज ठाकरे पधाधिकाऱ्यांकडून घेणार असल्याचे समजते. शिवाय यावेळी राज ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना कानमंत्रही देणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी असल्याने त्यांना रोखणं अवघड बनलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपमध्ये युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात माहाराष्ट्राचे राजकारण नेमकं कुठे जातंय हे पाहावं लागेल

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….