ब्रेकिंग न्यूज ; पॉलिटिक्स स्पेशल एक्झिट पोल :- महागाव नगरपंचायत निवडणूक 2022 ; काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रितेश पुरोहित
महागाव :-
महागाव नगरपंचायत
ची 13 जागांसाठी 21 डिसेंबर 2019 रोजी मतदान झाले यावेळी सरासरी 81 टक्के मतदान झाले त्यानंतर ओबीसीसाठी राखीव असलेल्या जागेवर खुल्या प्रभागातून चार वॉर्डात आज दिनांक 18 जानेवारी रोजी मतदान झाले असून या निवडणुकीत झालेल्या मतदानाचा एक्झिट पोल पॉलिटिक्स स्पेशल तयार केला आहे या एक्झिट पोल नुसार काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. एक्झिट पोल नुसार वार्ड निहाय विजयी होणाऱ्या उमेदवारांची नावे.
काँग्रेस (विजयी जागा 7)
वॉर्ड क्र. 13 जयश्रीताई संजय नरवाडे
वार्ड 14 रूपालीताई कोल्हेकर
वार्ड क्र.16 शैलेश दिलीप सुरोशे (कोपरकर)
वार्ड क्र.17 महेश गजानन पाटील
वार्ड क्र.8 परवेज सुरय्या वार्ड क्र.6 जयश्रीताई इंगोले
वार्ड क्र.7 रियाज युनुस पारेख
अपक्ष (विजयीएक )
वार्ड क्र.3 सौ सुनंदाताई दिलीप सुरोशे (कोपरकर)
राष्ट्रवादी काँग्रेस (दोन)
वार्ड क्र.11 मनिषाताई जयंत चौधरी
वॉर्ड क्र.2 सावित्रीबाई अनिल नरवाडे
भाजपा (चार)
वॉर्डक्रं.1 सौ. रंजनाताई दीपक आडे
वार्ड क्र. 12 सुरेश उत्तमराव नरवाडे
वार्ड क्र.4 सौ अलकाताई मोरे
वॉर्ड क्र.15 अनिताताई मनोज सुरोशे (कोपरकर)
शिवसेना (3 )
वार्ड क्र.5 रामराव पाटील नरवाडे
वार्ड क्र.9 विशाल पांडे
वार्ड क्र.10 करुणाताई नारायण शीरबिरे
एकूण 17 जागेपैकी काँग्रेस 7, राष्ट्रवादी 2,भाजप4 सेना 3अपक्ष1 अशा जागा मिळण्याचा पॉलिटिक्स स्पेशल चा एक्झिट पोल आहे.
विशेष म्हणजे “पॉलिटिक्स स्पेशल” ने यवतमाळ जिल्ह्यातील सर्व 2019विधानसभा, वाशीम यवतमाळ2019 ची लोकसभा तसेच विधान परिषद ज्यामधून तानाजी सावंत आणि दुष्यंत चतुर्वेदी निवडुन आले आहेत या सर्व निवडणुकीचा अचूक एक्झिट पोल पॉलिटिक्स स्पेशल ने जनतेला दिला….