राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 12 जानेवारी :- राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आमदार मदन येरावार, आ. प्रा. अशोक उईके, आ. डॉ. संदिप धुर्वे, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..