परभणी लोकसभा मतदार संघातून आगामी निवडणूक लढविण्याची महादेव जानकर यांची घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदार संघातून आगामी निवडणूक लढविण्याची घोषणा आज केली.
नांदेड येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत मी परभणी लोकसभा मतदार संघातून लढण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे ते आमदार आहेत. महादेव जानकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविले आहे.
नांदेड येथें त्यांनी पक्षाचा मेळावा देखील घेतला. राष्ट्रीय समाज पक्षाचा विस्तार देशभरात केला जाईल परभणी लोकसभेची निवडणूक लढवू आणि विजय देखील मिळवू असा विश्वास जाणकार यांनी व्यक्त केला आहे.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….