नितेश राणेंची अटकपूर्व जामिन कोर्टाने फेटाळाली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कणकवली :- महाराष्ट्रातील राजकारण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा गाजू लागले आहे. यातच नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे मागील काही दिवसांपासून नॉट रिचेबल होते.
संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर न्यायालयात आज सुनवाणी सुरु होती. या सुनावणी दरम्यान नितेश राणे यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….