मंत्रालयात 32 कर्मचाऱ्यांना कोरोना पॉझिटिव्ह….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात ओमायक्रोन बाधितांचा आकडा वाढत असतानाच अधिवेशनातील 32 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 32 कोरोनाबाधितांमध्ये पोलीस कर्मचारी, काही मंत्रालय कर्मचारी तसेच विधानभवनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. याबाबत मेघे यांनी फेसबुकवर माहिती दिली होती. यानंतर आरोग्य विभागाकडून शनिवारी (25 डिसेंबर) 1500 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल 32 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीचा समावेश नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….