सुपे कडे सापडले आणखी ३३ लाख ; आता पर्यंत ३.९० कोटीची माया हस्तगत ; घबाड संपत संपेना….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- टीईटी प्रकरणातील मुख्य आरोपी, राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याच्या घर व कार्यालतून शुक्रवारी पोलिसांनी ३३ लाख रुपये जप्त केले.
यापूर्वी सुपेने मुलगी व जावयाकडे दिलेल्या बॅगेत १ कोटी ५९ लाख तसेच ४४ वेगवेगळे दागिने असा २ कोटींहून अधिकचा ऐवज जप्त केला आहे. आतापर्यंत त्याच्याकडून ३ कोटी ९० लाखांची रोकड हस्तगत केली आहे.
सुपेच्या घरी यापूर्वी ८८ लाख रुपयांची रोकड, दागिने, ५ लाख ५० हजारांच्या ठेवी असा ९६ लाखांचा ऐवज सापडला. दुसऱ्यांदा टाकलेल्या छाप्यात २ कोटींचा ऐवज जप्त केला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….