मुंबई : आज रात्री पासून 12 डिसेंबर च्या रात्री पर्यंत मोर्चा , रॅलीला परवानगी नाही….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईत आज रात्रीपासून 12 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मोर्चा अथवा रॅली किंवा कोणत्याही आंदोलनाला परवानगी नाहीये. याबाबतचे आदेश मुंबई पोलिसांनी जारी केले आहेत.
एमआयएमकडून काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार होते त्यानिमित्याने मुंबई पोलिसांनी आदेश काढल्याची सूत्रांची माहिती आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या या आदेशात अमरावती, नांदेडमध्ये झालेल्या हिसाचाराचाही संदर्भ देण्यात आला आहे, अशीही माहिती आहे. कोव्हिडचा नवा व्हेरिएन्ट ओमीक्रॉन पसरत असल्याने काळजी म्हणून रॅली, आंदोलन आणि सभांना परवानगी नसल्याचं मुंबई पोलिसांकडून आदेशात म्हटलेलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..