मित्राच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिरासह गरजूंना अन्नदान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव / पुसद : मित्राला खुश करण्यासाठी आपण अनेक फंडे वापरणारे मित्र पाहिले असतील परंतु सदा सर्वदा मार्गदर्शक रूपाने असलेल्या आपल्या मित्राच्या स्मृतीला उजाळा मिळावा त्यांचे समाज सेवेतील कार्याप्रती आदर भाव व्यक्त करावा याच उदात्त हेतूने सामाजिक कार्यकर्ते लल्ला दिंडे त्यांचे मार्गदर्शक मित्र पिंटूभाऊ गायकवाड यांच्या मृत्यू नंतरही त्यांच्या समुर्ती दिनाचे औचित्य साधून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन आसह गोरगरिबांना भोजनदान सारखे उपक्रम आज दि.११/७/२१ रोजी रक्त संजीवनी ग्रुप, ब्लड लाइन डायरी, पिंटुभाऊ गायकवाड मित्र परिवार यांनी साजरा केला या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी लल्लाभाऊ दिंडे, ऋषिकेश टनमने, शांतिसागर इंगोले , विकास चव्हाण ,स्वयम राठोड , विठ्ठल डाखोरे,पवन राठोड, गुरु उचाडे , संदीप शिंदे , शिवभाऊ हुलकाने, प्रवेश टाकरस, रमेश लोंढे, अवि गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले. पंकज पाटील, विक्रांत गायकवाड, अरुन लोढे,अक्षय पांडव, निखिल जाधव, देवांश पवार, महेंद्र ईंगोले,प्रतिक जयस्वाल,गोपाल ईंगोले, गोपाल कोरडे,ऋशिकेष मुळे, शुभम नरवाडे,शिवराज कढळकर, मारोती उचाडे या सर्व मित्रपरिवाराने रक्तदान करून रुग्णाचे प्राण वाचविण्या साठी आपले योगदान दिले व रक्तदान करून स्व. पिंटू भाऊ गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….