महाराष्ट्रातील तरुणाईचे लाडके युवानेते भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांतदादा पाटील यांच्या जन्मदिना निमित्य भारतीय जनता युवा मोर्चा पुसद ग्रामीण यांच्या कडून रक्तदान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- महाराष्ट्रातील तरुणाईचे लाडके युवानेते भाजयुमो प्रदेशाध्यक्ष मा. श्री विक्रांतदादा पाटील यांच्या जन्मदिना निमित्य भारतीय जनता युवा मोर्चा पुसद ग्रामीण यांच्या कडून रक्तदान करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
मा.श्री.नितीनभाऊ भुतडा, (जिल्हाध्यक्ष भाजपा,यवतमाळ) ,आमदार श्री निलयभाऊ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री आकाशभाऊ धुरट यांच्या नेतृत्वा पुसद येथील मेडिकेयर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रक्तदान करण्यात आले.
हे केलेले रक्तदान गरजू रुग्णांना देण्यात येईल व तसेच रुग्णांना लागणारी मदत भाजपा युवा मोर्चा पुसद करेल असे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम काळबांडे यांनी या वेळी प्रतिपादन केले.
यावेळी भाजपा.जिल्हा सचिव सुनीलजी बावनकुळे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शुभम काळबांडे, प्रशांत चेपूरवार,राज नकवाल,कार्तिक टाक,उमेश तुंडे, लखन राठोड,राहुल भाकरे,अजय हुडेकर व कार्यकर्ते उपस्थित होते

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!