पुसद काँग्रेस म्हणजे कार्यकर्त्यांना आडवा व त्यांची जिरवा पॉलिटिक्स स्पेशल भेटीदरम्यान नगरसेवक सकीब शहा यांचे रोखठोक मत
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह विशेष :
पुसद नगरपरिषदेचे नगरसेवक सकीब शहा यांनी “पॉलिटिक्स स्पेशल” कार्यालयास भेट दिली असता रोखठोक मुलाखत देत व काँग्रेसमध्ये काय चालले आहे याचा भांडाफोड केला. सविस्तर मुलाखत वाचा सोमवारच्या पॉलिटिक्स स्पेशल अंकात या भेटी दरम्यान पॉलिटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक रितेश पुरोहित व कार्यकारी संचालक यु.एन. वानखेडे उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..