डॉ.नदीम यांची पॉलिटिक्स स्पेशल कार्यालयास भेट
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह विशेष :
काँग्रेसचे नेते तथा पुसद नगरपरिषद चे माजी उपाध्यक्ष डॉ नदीम यांची पॉलिटिक्स स्पेशल कार्यालयास भेट काँग्रेस पक्ष संघटना आणि काँग्रेसची वाटचाली बाबत बेधडक मुलाखतीचे सविस्तर वार्तांकन सोमवारच्या पॉलिटिक्स स्पेशल मध्ये आम्ही प्रकाशित करणार आहोत.या मुलाखतीच्या वेळी पॉलिटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक रितेश पुरोहित, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अजय पुरोहित, कार्यकारी संपादक यू.एन. वानखेडे उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..