दिव्यांगाचा ५ टक्के राखीव निधी त्वरित वाटप करा :- प्रहार दिव्यागं संघटनेचे निवेदन….
दिव्यांगाचा ५ टक्के राखीव निधी त्वरित वाटप करा :- प्रहार दिव्यागं संघटनेचे निवेदन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकीरण देशमुख) :- दिव्यांगांचे ५ टक्के राखीव निधीचे त्वरित वाटप करा अशा मागणीचे निवेदन प्रहार दिव्यांग संगटनेचे शहराध्यक्ष डॉ. बळवंत नागरगोजे यांनी मुख्याधिकारी न.प. माहूर यांना दिले आहे. सध्या कोरोना मुळे लॉकडाऊन सुरु असल्याने दिव्यांग बांधव घरातच अडकून पडले असल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. तेव्हा नगरपंचायत प्रशासनाने दिव्यांगाचे पाच राखीव निधीचे दिव्यांगांना तातडीने वाटप करून दिव्यांग बांधवांना दिलासा द्यावा अशी विनंती निवेदनात केली असून लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याने दिव्यांग बांधवांना लोकशाही मार्गाचा अवलंब करून आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.यावेळी माहूर तालूका अध्यक्ष किशोर हूडेकर,रूपेश जगताप,प्रभाकर नेव्हारे,शहर उपाध्यक्ष जिया फारूकी,गनेश जाधव,रवी बेहेरे,यांची उपस्थीती होती.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….