कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा ) किशोर तिवारी यांचा १५ सप्टेंबरचा यंवतमाळ जिल्ह्यातील महागाव -फुलसावंगी दौरा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सकाळी १० वाजता पारवा -आर्णी मार्गे महागावला रवाना
दुपारी १२ वाजता महागावला आगमन
दुपारी वाजता १२ वाजता आमदार सर्व लोक प्रतिनिधी राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व पत्रकार शेतकरी नेते मनीष जाधव , अविनाश पवार ,राम जाधव सामाजिक कार्यकर्ते संजयराव भगत रितेश भाऊ पुरोहित यांच्याशी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना पिककर्ज वाटपाविषयी चर्चा . अग्रीम बँकेचे जिल्ह्या व्यवस्थापक ,जिल्ह्या उपनिबंधक सहकार , विभागीय प्रबंधक युनिअन बँक (union bank ),विभागीय प्रबंधक सेन्ट्रल बँक ( central bank ) यांना पत्र व फोनवर चर्चाकरून आमंत्रित करणे ,उपविभागीय अधिकारी उमरखेड यांनी संपूर्ण नियोजन करावे
दुपारी १ वाजता युनिअन बँक (union bank ) काली दौलत हल्ली बेकायदेशीर मुक्काम महागाव यांना भेट व कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप १५ सप्टेंबर पर्यंत न केल्यामुळे विषेय महाराष्ट्र सरकारकडून सत्कार
दुपारी २ वाजता सेन्ट्रल बँक ( central bank ) फुलसावंगी येथे ग्रामीण बँक हिवरा संगमच्या स्थलांतरित कर्जमाफी प्राप्त पात्र शेतकऱ्यांना मागील दोन महिन्यापासून हेलपाटे लावण्यास लावल्यामुळे अग्रीम बँक व्यवस्थापक यांच्या हस्ते सत्कार
या महागाव व फुलसावंगी येथील सत्कार कार्यक्रमाचे आयोजन तहसीलदार महागाव यांनी करावे .
महागाव वरून पुसदला रवाना
दुपारी ४ वाजता पुसद येथे उपविभागीय अधिकारी यांच्याशी कोविड १९ बद्दल चर्चा
संध्याकाळी ५ वाजता दिवंगत माजी तहसीलदार दयाशंकर पांडे यांच्या विठाबाईनगर येथील निवासावर सदभावना भेट .
रात्री पुसद येथे मुक्काम
कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा ) किशोर तिवारी यांना पोलीस संरक्षण देण्याची जबाबदारी राज्याच्या गृह मंत्रालयाची आहे मात्र त्याचे पालन जिल्हा पोलीस अधीक्षक करीत नसल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका प्रवास दरम्यान होऊ शकतो तरी जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी तसे आदेश द्यावेत .

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….