यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “येथील श्री राजराजेश्वर पतसंस्थेचे संचालक श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची श्री राजराजेश्वर पतसंस्था र. न 674 तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांचे वतीने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून अविरोध निवड करण्यात आली श्री नटवरं उंटवाल यांना सहकार क्षेत्राचा चांगला अनुभव व अभ्यास असल्याने व दलित समाजाचा व इतर समाजाचा त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य असल्याने त्यांची निवड सर्वानुमते करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष पेन्शनवर उपाध्यक्ष एडवोकेट उमाकांत पापीनवार संचालक विनोद जिल्हेवार अभिजीत चिद्दरवार अभय गडम अनिल उत्तरवार संतोष वायकुळे विजय उबाळे सो प्रणिती दुबेवार संगीता पदमवार तज्ञ संचालक एडवोकेट उमेश चिद्दरवार सुनील डुबेवार यांचे सहकार्य लाभले.. श्री नटवरलाल गणेश उंटवाल हे दलित समाजाचे असून सुद्धा राज राजेश्वर पतसंस्थेने त्यांचे नावाची बँक प्रतिनिधी म्हणून निवड केल्याने सर्व स्तरातून राजराजेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष श्री भारत अण्णा पेन्शनवर, विनोद जिल्हेवार, उमाकांत पपीनवार, अभिजित चिद्दरवार यांचे सह सर्व संचालक मंडळाचे कौतुक केल्या जात आहे हे विशेष….

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..