संकटात असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ; युवक काँग्रेस कडून निवेदन….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कळमनुरी :- “राज्यात पावसाचे जोर वाढत जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी नाल्या महा पूल आला असताना असत अवती भवती असलेल्या शेतात पुराचे पाणी शिरलीयाने जनावरे मृतमुखी होऊन तसेच उभी पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कंबर मोडली शेतकरी राजा संकटात सापडला त्यावर पंचनामे करत हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत देण्याची मागणी तहसीलदार साहेब प्रशासनाकडे युवक काँग्रेस प्रदेश सचिव सादात पठाण, मोहम्मद परवेज, फैसल खान, मोहम्मद गौस बागवान, यांनी निवेदन द्वारे केली आहे.