पुसद मधे दोन दिवसीय प्रबोधन पर्वाचे आयोजन ; सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ चे हस्ते ऊदघाटन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- प्रज्ञासुर्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन पर्व समीती पुसद च्या वतीने दोन दिवसीय प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे दि. 17/4/2025 रोजी औरंगाबाद येथील अविनाश नाईक प्रस्तुत यशोगाथा महासुर्याची या बुध्द भीम गीतांचा दणदणीत आरकेषट्रा असणार आहे या कार्यक्रमाचे ऊदघाटन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ साहेब ऊदघाटक म्हणून ऊपसथीत असणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्यमंत्री ईंद्रनिल नाईक ऊपसथीत राहणार आहेत तर प्रमुख ऊपसथीत अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत
दि 18/4/2025 ला मित्र वणव्या मधे गारव्या सारखा या नामवंत कवीतेचे कवी तथा बहुजन चळवळीतील प्रबोधनकार अनंत राऊत याचे प्रबोधन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी आमदार निलय नाईक हे उपस्थित राहणार असून अनेक मान्यवर प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत
या प्रबोधन कार्यक्रमास जनतेने जास्त संखेने ऊपसथीत राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..