अग्निवीर, महिला अग्निवीर व विविध पदांची भरती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 19 :- भारतीय सैन्य दलात अग्निवीर, अग्निवीर महिला, मिलीटरी पोलिस, नर्सिंग असिस्टंट व नर्सिंग असिस्टंट पशुवैद्यकीय, ज्युनियर कमिशन अधिकारी खानपान, ज्युनियर कमिशन अधिकारी धार्मीक गुरु, शिक्षा सेवा कोर हवालदार शिपाई फर्मा व हवालदार अशा विविध पदाची भरती घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ईच्छूक उमेदवारांसाठी अधिक माहिती
www.joinindianarmy.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकरीता ऑनलाईन नोंदणी दिनांक 12 मार्च पासून सुरू झालेली असून शेवटची दि. 10 एप्रिल आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करून अग्निवीर भरती तसेच विविध पदाची सैन्यात भरतीद्वारे मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुदर्शन गायकवाड यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….