खातेवाटप झालं..! आता ‘या’ 11 जिल्ह्यात पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यातील नवनिर्वाचित मंत्र्यांना नुकतंच खातेवाटप करण्यात आलं असून आता राज्यात पालकमंत्री पदावरूनही रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
एक दोन नव्हे तर तब्बल 11 जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे.
कोणत्या जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच
1. पुणे ▶️ अजित पवार, चंद्रकांत पाटील
2. ठाणे ▶️ एकनाथ शिंदे, गणेश नाईक, प्रताप सरनाईक
3. सातारा ▶️ शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील
4. छ. संभाजीनगर ▶️ अतुल सावे संजय शिरसाट
5. यवतमाळ ▶️ संजय राठोड, अशोक उईके, इंद्रनील नाईक
6. नाशिक ▶️ माणिकराव कोकाटे, दादा भुसे, नरहरी झिरवाळ
7. जळगाव ▶️ गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, संजय सावकारे
8. बीड ▶️ धनंजय मुंडे, पंकजा मुंडे
9. रायगड ▶️ भरत गोगावले, अदिती तटकरे
10. कोल्हापूर ▶️ हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर
11. रत्नागिरी उदय सामंत, योगेश कदम

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….