बच्चन परिवारातील जया बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांचा कोरोना रीपोर्ट निगेटिव्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुम्बई:-अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचनी पॉझिटिव्ह आल्या नंतर त्यांच्या परिवारातील जया बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांची कोरोना चाचनी करण्यात आली. त्यामध्ये जया बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांची कोरोना चाचनी अहवाल हा निगेटिव्ह आला आहे.
अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांची प्रकृति लवकरात लवकर सुधरो हीच पॉलिटिक्स स्पेशल परिवारा तर्फे ईश्वर चरनी प्रर्थना.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..