Breaking News : बच्चन परीवारात दूसरा पॉझिटिव्ह रुग्ण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात स्वत: अमिताभ बच्चन यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच, अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..