चित्रपट सुष्टीला धक्का : सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरातच आत्महत्या
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपुर
हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या वांद्र्यातील राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुशांत सिंह यांच्या मदतनीसाने बांद्रा पोलीस स्टेशनला आत्महत्येबाबत कळवलं.
डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्शी, एम. एस. धोनी, काय पो चे, सोनचिडिया या चित्रपटातील भूमिकांना प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळाली होती.
सुशांत सिंह राजपूतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती. पवित्र रिश्ता या सिरियलमुळे सुशांत सिंह घराघरात पोहोचला होता.
अद्याप त्याच्या आत्महत्येचं कारण समजलं नाहीये.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..