माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग एम्स रुग्णालयात दाखल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
भारताचे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांना आज रात्री उशिरा दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. सिंग यांच्या छातीमध्ये दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती एका नामांकित वृत्तसंस्थेने दिली आहे.
सिंग यांना एम्स रुग्णालयाच्या कार्डिओ-थोरॅसिक विभागामध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….