पुसद मध्ये अखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीने शहीद भगत सिंग यांची जयंती साजरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- अखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीने भगत सिंग जयंती निमित्त सुभाष वार्डामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र गडदे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश खोलगडे हे होते. या वेळी संघटनेचे जिल्हा सचिव निखिल टोपलेवार यांनी भगत सिंग यांच्या जीवनावर विचार व्यक्त केले. देशात वाढलेली बेरोजगार , शैक्षणिक समस्या , शेतकरी आत्महत्या , वाढती महागाई या विरुद्ध शहीद भगत सिंग यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून पेटून उठलं पाहिजे असेही ते म्हणाले , या वेळी संघटनेचे साहेबराव राऊत , अमोल गावरशेट्टीवार , संतोष ठमकेदार , डॉ खुर्शिद वजुद, संतोष अंभोरे , रहेमान चव्हाण, नकुल जाधव उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..