भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर ; पंकजा मुंडेंकडं महत्त्वाची जबाबदारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे.भाजपच्या या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे, विजया राहटकर आणि पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलं आहे.
भाजप नेते विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर विजया राहटकर आणि पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या नव्या कार्यकारणीमध्ये राष्ट्रीय संगठन महामंत्रिपदाची जबाबदारी बी. एल. संतोष यांच्याकडे सोपावण्यात आली आहे.
तर राष्ट्रीय सह-संगठन महामंत्रिपदी शिवप्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामंत्रिपदी महाराष्ट्रातून विनोद तावडे यांना संधी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे आणि विजया राहटकर यांची राष्ट्रीय सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

महाराष्ट्र एकवटणार..! राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलली; दोन ऐवजी एकच मोर्चा, शिवसेनेला चर्चेसाठी प्रस्ताव….
इंदिरा गांधींजी असत्या तर त्यांनी पाकिस्तानचे 4 तुकडे केले असते, नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्या….
पुसदच्या मुस्लिम बांधवांनी लाईट बंद करून ‘वक्फ कायदा 2025’ चा शांततेच्या मार्गाने केला विरोध ; संपुर्ण पुसद शहरातील मुस्लिम समाजाचा लाईट बंद आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग….
महागाव येथे सत्यपाल महाराज यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ; महागाव तालुका पत्रकार संघाच्यावतीने विविध मान्यवरांचा पुरस्काराने केला जाणार सन्मान….
गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यासह आशिष शेलारसुद्धा उपस्थित….
दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर, विरोधकांचा सभात्याग…!
ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….