स्वराज्य जननी जिजाऊ माता व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती नप हिंदी शाळा क्र.1 व नप मराठी शाळा क्र.1 मध्ये उत्साहात साजरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आज दि. 12 जानेवारी 2023 रोजी न.प हिंदी शाळा क्र.1 व मराठी शाळा क्र.1 या शाळेत स्वराज जननी जिजामाता व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंदी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव सर व प्रमुख अतिथी म्हणून मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुनील चव्हाण सर होते. मान्यवरांच्या हस्ते सर्व प्रथम जिजाऊ माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यामधून साक्षी पतंगे, लकीलक्ष्मी नपते, वैष्णवी कांबळे, निरंजन झामरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाकरिता शाळेचे शिक्षक के.डी. डाखोरे, कीर्ती कुरील, शिपाई राधिका ठोके, अरुणा पवार, योगिता फटाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.डी. डाखोरे यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन कीर्ती कुरील यांनी केले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….