जिजाऊ सृष्टी पुसद येथे राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आज दिनांक १२/०१/०२३ रोजी जिजामाता जयंतीनिमित्त सौ.शांताबाई दत्तात्रय जाधव बाग,जिजाऊ सृष्टी (वाशिम रोड ,पुसद) येथे दिनेशचंद्र शुक्ला (शहर पोलीस स्टेशन, ठाणेदार) , शिवाजीभाऊ देशमुख (सवनेकर) , मा श्री दत्तात्रय जाधव, शैलेंद्र नवथळे सर , मोहिनीताई इंद्रनील नाईक, (रणसंग्राम न्यूज चे संपादक) मा श्री रमेश चव्हाण, यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रमाता माँ जिजाऊ व बाल शिवाजी व स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. सोबतच निंबी पार्डी येथील गरजू व निराधार भगिनी श्रीमती नंदाबाई बापूराव गोफने यांना पीठ गिरणीची मदत देण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुशांत महल्ले यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री परशरामजी नरवाडे यांनी केले, यावेळेस उपस्थित जिजाऊ ब्रिगेड व मराठा महिला मंडळ सर्व महिला माणुसकीच्या भिंतीचे सदस्य श्री गजानन जाधव, संतोष गावंडे, सोहम नरवाडे, पंजाबराव ढेकळे, शिवराम शेटे, अनंता चतुर ,धनंजय आघाम व दीपक घाडगे
व पुसद मधील सन्माननीय नागरीक उपस्थित होते.
पीठ गिरणी करता आर्थिक मदत देणारे दाते. माणुसकीची भिंत,शिवप्रभा चारिटेबल ट्रस्ट,MCLकंपनी,नानाभाऊ जळगावकर,नितीन जयस्वाल, विशाल घाटे,अरविंद पवार, नितीन पवार, आशिष घुरडे,अनिल उत्तरवार, सागर सुरेश प्रतापवार, ऋषिकेश देशपांडे (गणोबा मंगल कार्यालय), अनघा विजय चक्रवार, ज्ञानेश्वर राऊत, ग्रामगीताचार्य गणेश धर्माळे, यशवंत देशमुख, योगेश राठोड,डॉ.प्रतीक राठोड ,धनंजय कोठाळे ,सागर भागवत (आदिनाथ केटरिंग अँड मंडप) ,नितीन बेरडे सर ,संदीप मैराळ पाटील,Adv.विजयकुमार पणपालिया ,नटवर गणेश उंटवाल, नाझिमराज राज बॅटरी, माधुरी विकास धर्माधिकारी ,अक्षय मोरेश्वर जुमनाके, सागर सुभाष राय, दिनकर गुल्हाने , कार्यक्रमाचे यशस्वीते करिता माणुसकीची भिंत संपूर्ण टीमने सहकार्य केले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….