विदर्भात अमरावती, नागपूर, यवतमाळ ,चंद्रपूरसह येथे पावसाचा अलर्ट…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- देशभरात आता थंडीने जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका सध्या वाढला आहे. महाराष्ट्रातही बहुतांश भागांमध्ये पारा चांगला घसरला आहे.
दरम्यान मागील 24 तासांत लक्षद्वीप , अंदमान – निकोबार, बिहार, आंध्र प्रदेशचा किनारी भाग येथे पावसाच्या सरी कोसळल्याची नोंद करण्यात आली. याचे परिणाम सदर भागांनजीक असणाऱ्या प्रदेशांमध्येही दिसून येत आहे, आज हवामान विभागामार्फत विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ , चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज सकाळपासूनच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आभाळाचे वातावरण असून नागपुरात अनेक ठिकाणी पहाटे धुक्याची चादर दिसत होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..