अनिल देशमुखांचे पुत्र ऋषीकेश यांना मोठा दिलासा ; कोर्टाकडून जामीन मंजूर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबईच्या विशेष PMLA कोर्टानं हा जामीन मंजूर केला. यामुळं ऋषीकेश यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शंभर कोटी रुपयांच्या कथीत आर्थिक घोटाळ्याप्रकरणी हा जमीन मंजूर झाला आहे. सीआरपीसीच्या कलम ८८ अंतर्गत ऋषीकेश देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कोर्टानं सुनावणीनंतर त्यांना तीन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’