कृषी मंत्री अब्दुल सत्तार 20 ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 18 ऑगस्ट :- राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे 20 ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार 20 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 12 वाजता राळेगाव तालुक्यातील मौजे झाडगाव येथे तसेच दुपारी 2 वाजता उमरखेड तालुक्यातील मौजे मालेगाव येथे कृषी मंत्री भेट देवून अतिवृष्टीग्रस्त भागाची व पिकांची पाहणी करतील व तद्नंतर ते नांदेडकडे प्रयाण करतील.

बच्चू कडू हे गुवाहाटीला केवळ पैशासाठीच गेले. भाजपच्या जवळच्या व्यक्तीनेच केली शिंदेंच्या बंडाची पोलखोल…..
ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….