शिवसेनेला आणखी एक धक्का ; “या” नेत्यांने दिला राजीनामा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- शिवसेनेचे नागपूर सहसंपर्कप्रमुख मंगेश काशीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगेश काशीकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
मंगेश काशीकर यांनी शिंदे गटाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय किरण पांडव यांची भेट घेतल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मंगेश काशीकर यांनी राजीनामा दिल्यानंतर ते आता शिंदे गटात सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. किरण पांडव यांच्यामार्फत काशिकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..