महापालिका निवडणूक आणखी लांबणार…? ; सुप्रीम कोर्टानं सुनावणी ढकलली पुढे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्यानं राज्यातील महापालिका निवडणुका सध्या लांबवणीवर पडल्या आहेत. मुदत संपलेल्या महापालिकांवर सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत.
आज यासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. पण आजची सुनावणीही पुढे ढकलल्यानं इच्छुकांची निराशा झाली आहे.
महापालिका निवडणुकीबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली असून ती आता 25 एप्रिल रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीत कोर्टाकडून याचिका फेटाळली जाऊन निवडणूक प्रक्रिया सुरू होईल अशी आशा इच्छूक उमेदवारांची होती. त्यासाठी ते आजच्या सुनावणीकडे डोळे लावून बसले होते. पण त्यांची निराशा झाली. त्यामुळं महापालिके निवडणुकांची स्थिती सध्या जैसे थेच असणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..