शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या ; परिसरात खळबळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :– शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर (वय, 42) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

मुंबईतील कुर्ला येथील नेहरू नगर येथे राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली.
मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांच्या पत्नीने आज राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….