अनिल परब यांची उद्या एसटी महामंडळासोबत तातडीची बैठक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- परिवहन मंत्री अनिल परब यांनी उद्या दुपारी साडे तीन वाजता महत्वाची तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी राहणार उपस्थित राहणार असून अनिल परब यांच्या दालनात ही बैठक होणार आहे.
गेले पाच महिने एसटी कामगारांचा संप सुरु आहे. विलीनीकरणाची मागणी मान्य झाली नसली तरी इतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. परवा दिवशी काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. दरम्यान शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेता येणार नाही , अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. त्यानंतर या बैठकीत काय चर्चा केली जाईल याकडे सगळ्यांचे लक्ष राहाणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..