लोकशाही दिनात 116 तक्रारी प्राप्त….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 04 एप्रिल, :- जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज एकूण 116 तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, केलेल्या कार्यवाहीचा आढावा दोन आठवड्यात घेण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज लोकशाही दिन प्रसंगी अधिकाऱ्यांना दिला.
प्रत्येक महिन्यातील पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे व विविध विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….