मोठी दुर्घटना टळली ; “रोड शो” करतांना प्रियंका गांधी च्या समोर टुटलेल्या विजेच्या तार कोसळला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मथुरा :- मथुरेत पक्षाच्या प्रचारासाठी रोड शो करताना एका मोठ्या दुर्घटनेतून कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी या काल थोडक्यात बचावल्या. त्यांचा रोड शो सुरू असताना विजेची तुटलेली तार प्रियंका गांधी यांच्या चेहऱ्यावरच कोसळण्याच्या बेतात होती.
तथापि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने ही तार दूर करून त्यांच्यावरील मोठी आफत टाळली.
मथुरेतील छत्ता बजार भागात हा प्रकार घडला. तेथे प्रियंका गांधी यांचा काफिला पोहोचला त्याच्या आधीपासूनच तेथे एक विजेची तार लटकत राहिली होती. पोलिसांच्या गाड्या या मार्गावरून पुढे गेल्या. पण ही तार कोणी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. प्रियंका तेथून जात असताना त्यांच्या चेहऱ्यावरच ही लटकलेली विजेची तार चिकटण्याचा धोका निर्माण झाला होता. पण अगदी थोडक्यात ती दुर्घटना टळली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..