प.बंगाल मध्ये सार्वजनिक ठिकाणी १५ दिवस वाजणार लताजी चे गाणे ; ममतांची घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोलकाता :- आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. लता दीदीच्या जाण्याने सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त करतण्यात येत आहे.
शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश-विदेशी भाषांमध्ये आपला स्वरसाज उमटवला.
लतादीदींच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. देशभरातून लता दीदींच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयात आणि वाहतूक सिग्नलवर पुढच्या पंधरा दिवस लता मंगेशकर यांचे गाणे वाजवले जातील असा आदेश दिला आहे. ममता यांनी अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..