काँग्रेस पक्ष सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारा पक्ष :- निसार कुरेशी युवक काँग्रेस विधानसभा सरचिटणीस….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर :- काँग्रेस पक्षाने विकासाचे राजकारण करत सर्व धर्मीयांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण केले आहे काँग्रेस पक्षाने कधीही जाती जातीमध्ये व धर्मामध्ये भेद केलेला नसून जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था असो विधानसभा प्रत्येक ठिकाणी सर्व जातिधर्मांच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आहे माहूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाने सुद्धा मागील पन्नास वर्षात सर्वधर्म समभाव हा काँग्रेस पक्षामध्ये रुजवला असून सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांना माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे त्यामध्ये मुस्लिम धर्म असेल बौद्धधर्म असेल किंवा वेगवेगळ्या जातीची कार्यकर्ते माहूर तालुक्यातील वेगवेगळ्या सहकार क्षेत्र किंवा स्थानिक स्वराज्य संस्था अशा या ठिकाणी विविध पदावर ती बसऊन त्यांना न्याय देण्यासाठी व समाजातील अडीअडचणी सोडवून याकरिता सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांना उच्च पदापर्यंत नेण्याची भूमिका ही नेहमीच काँग्रेसची राहिलेली आहे त्यामुळे काही राजकीय पक्षांनी स्वार्थापोटी जातीजातीमध्ये व धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याकरिता प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याची भूमिका अंगिकारली ती सोडून द्यावी व काँग्रेसचा विकासाचा राजकारणाला विनाकारण कलंकित करण्याचे काम करू नये.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..