राहुल गांधी गोव्यात दाखल ; घरोघरी सुरू केला प्रचार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पणजी :- गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी गोव्यात दाखल झाले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांचे दाबोळी विमानतळावर आगमन झाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी याच्या स्वागतासाठी पक्षाचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम, निवडणूक प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व इतर नेते उपस्थित होते.
राहुल गांधी हे नियोजित वेळेपेक्षा विलंबाने गोव्यात दाखल झाले. त्यामुळे मुरागावात तेथे घरोघरी जावून प्रचारदरम्यान त्यांना जास्त घरांना भेटी देता आल्या नाहीत. जीआरबी कॉलनीत त्यांनी चार – पाच घरांना भेटी घेत चहापान केले आहे. पुढील नियोजनानुसार, राहुल यांनी पणजीतील इंटरनॅशनल सेटरमधील दोन कार्यक्रमांना निघावे लागले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..