राज ठाकरेंच्या विरोधात परळी कोर्टाचा अटक वारंट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परळी :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट बजावला आहे.
जामिनानंतरही बजावलेल्या तारखांना सतत गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी धर्मापुरी नाका येथे बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी परळी न्यायालयाने आज अटक वॉरंट काढले आहे.
2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेस वर दगडफेक केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….