पुसद शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुसद नगर परिषद चे पाणीपुरवठा सभापती श्री उमाकांत पापिनवार हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष संतोष अंभोरे,डॉ शंकरराव दळवे, नारायण वडस्कर,सूरज कुरील नेता मोची समाज, यांची विशेष उपस्थिती होती सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष उमाकांत पापिनवार यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजगीरे तर आभार प्रदर्शन माणिक निचत यांनी केले, या कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले विचार मंचाचे अध्यक्ष गजानन नाळे यांनी केले तर या कार्यक्रमासाठी परिश्रम बबलू पाच कोर, रुपेश ढगे, शनी गिरे, हरीश हेमनानी,वीरू वडस्कर, सुमित दळवे,यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी घेतले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदविला हे विशेष,

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….