पंकजा मुंडे यांनी ललकारल्यानंतर मुंबईत मोठ्या घडामोडी…? देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तातडीची बैठक….
पंकजा मुंडे यांनी ललकारल्यानंतर मुंबईत मोठ्या घडामोडी…? देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तातडीची बैठक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. कारण पावसाळ्यानंतर लगेच राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे.... Read More