स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुसद शहर तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- हनुमान वॉर्ड व गढी वॉर्ड येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष अभिजित प्रकाशराव पानपट्टे यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतीबिंदू ऑपरेशन चे आयोजित करण्यात आले होते
या शिबिरात 1200 महिला व पुरुषांची मोफत तपासणी करण्यात आली मोतीबिंदू च्या शस्त्रक्रिया करिता 150 रुग्णाची नोंद करण्यात आली आहे लवकरात लवकर या 150 रुग्णांची मोफत मोतीबिंदू ची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या शिबिराला वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय अभ्यागत मंडळाच्या सदस्या सौं शुभांगी प्रकाशराव पानपट्टे,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष भगवानराव आसोले,मंचकराव देशमुख,अनिल गायकवाड , काळे सर,उमेश बुलबुले, रवी बुलबुले ,निलेश देशमुख,मंगेश देशमुख,मुन्ना बरडे, हर्ष वाघमोडे,शेखे दादा, सोनू खतीब, दानिश रजा, शोईब खान, शेख एजाज, रिंकू वाझा, अमोल साखरे, योगेश मगर, ललित गायकवाड,स्वयाम राठोड,राज वाशीमकर, शांतीसागर इंगोले,ऋषिकेश टनमने, अमोल साखरे,सचिन हुलगे,करणं पानपट्टे,पृथ्वीराज पानपट्टे व राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे समस्त पदाधिकारी उपस्थित होते.