मोटर सायकल चोरट्यांना अटक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पोफाडी (उमरखेड) :- गोपनीय माहीती वरून आरोपी ईश्वर शिवदास बन रा. ग्राम शिरड तालुका हदगाव जिल्हा नांदेड, व मंगेश दिगांबर गिरी रा. बेलखेड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ याच्या ताब्यातून चोरी केलेल्या 08 मोटर सायकल अंदाजे किंमत 4,60,000/-रू चा मुद्देमाल जप्त केला सदरचे मोटरसायकल त्यांनी जिल्हा औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली येथून चोरल्याची तपासा दरम्यान कबुली दिली आहे. सदर आरोपी यांना पो.स्टे. पोफळी येथील अप. न. 17/2018 मद्ये अटक करण्यात आले असुन अरोपितांकडून कडुन अजुन चोरीच्या मोटर सायकल मिळण्याची दाट शक्यता आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान पायगन स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ करत आहे. सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ व अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत पोलीस स्टेशन पोफाळी, पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन, योगेश रंधे, पोलीस अमलदार पंकज पातुरकर, सुधीर पिदुरकर, मोहंम्मद ताज, किशोर झेंडेकर, शेख सलमान यशवंत जाधव, चालक पो.ह. जितेंद्र चौधरी व निखिल मडसे यांनी कारवाई केली.

अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील ‘टीडीआर’ प्रकरणी नाराजी ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय….!
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी…
सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता…..
महाराष्ट्र सरकारचा मोठा डिजिटल निर्णय; मंत्रिमंडळ बैठकींना आता ‘ऑनलाईन’ हजेरीची मुभा….
महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…