जिल्ह्यात 15 मृत्युसह 338 जण पॉझेटिव्ह 440 जण कोरोनामुक्त…

जिल्ह्यात 15 मृत्युसह 338 जण पॉझेटिव्ह 440 जण कोरोनामुक्त…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 29 :-
गत 24 तासात जिल्ह्यात 15 मृत्युसह 338 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 440 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 75 वर्षीय पुरुष आणि 66, 85, 47, 58, 67 वर्षीय महिला, दारव्हा येथील 55 वर्षीय महिला, केळापुर तालुक्यातील 65 वर्षीय महिला आणि 55 वर्षीय पुरुष, कलंब तालुक्यातील 26 आणि 70 वर्षीय पुरुष, आर्णी तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 65 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 45 वर्षीय पुरुष आणि नांदेड येथील 33 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….