दिनांक 28 फेब्रुवारी रोजी अख्खी रात्रभर समस्त पुसदकर अंधारात…

दिनांक 28 फेब्रुवारी रोजी अख्खी रात्रभर समस्त पुसदकर अंधारात…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- कार्येकारी अभियंता मुख्यालया नजीकच्या श्रीरामपूर येथील 11 केव्ही व 33 केव्ही सबस्टेशन मधिल डीपी मध्यरात्री जळाल्या असून आज दि. 28 फेब्रुवारी रोजीची अक्खी रात्र श्रीरामपूर व पुसदकराना पूर्णपणे अंधारात काढावी लागण्याची नामुष्की ओढावली आहे.
नुकत्याच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून त्या अनुषंगाने परिक्षार्थीनी आपल्या अभ्यासाची तयारी चालविली असून त्यांच्या मन्सूब्यावर पाणी फेरल्याने ही रात्र वैऱ्याची रात्र ठरली आहे. या अत्याधुनिक विज्ञान युगात ही इतर डिव्हिजनवरून विद्युत वाहिनी प्रवाह घेण्याच्या सुविधा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कम्पनीने (मराविविक.) अवगत केल्या नसाव्यात ही चिंतनीय बाब आहे. कै. वसंतराव नाईक व कै. सुधाकरराव नाईक या द्वय माजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानाची वसाहत तब्बल 12 तास अंधारात राहावे याहीपेक्षा दुर्दैवी बाब कोणती…

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….