नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी :- आमदार इंद्रनील नाईक

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी :- आमदार इंद्रनील नाईक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
अतिवष्टीमुळे सोयाबीन कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांवर अस्मानी व सुलतानी संकटाने पिकांचे नुकसान झाले, पीक पाण्यात बुडाली शेतकरी संकटात आहेत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पुसद मतदार संघाचे आमदार इंद्रनील मनोहरराव नाईक यांनी पाहणी केली
शासणाकडून नुकसानग्रसत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पाठपुरवठा करणार असल्याचे इंद्रनिल नाईक यांनी सांगितले.
उमरखेड तालुक्यातील जनुना, मार्लेगाव, चातारी, देवसरी येथे पिक पाहणी करण्यात आली.
प्रसंगी उपस्थीत जि. प. उपाध्यक्ष बाळासाहेब उर्फ क्रांती पाटील कामारकर, जि. प. बांधकाम सभापती राम देवसरकर, उमरखेड रा.का. तालुका अध्यक्ष शंकरराव तालंकर, जि. प. सदस्य अशोक जाधव, जि. प. सदस्य पंकज मुडे, जि. प सदस्य देविदास खोकले, पुसद रा.का.तालुका अध्यक्ष भगवानराव आसोले, कल्याणराव माने, वी. ना. कदम, प्रदीप देवसरकर, माधव वानखेडे, येजाज खान, कैलास राठोड, प्रकाश राठोड, प्रेम हनवते, विजय बरडे व गावंकरी शेतकरी तथा नागरिक उपस्थित होते.


सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….