राकाँ (शप) च्या वाशिम जिल्ह्याचे निरीक्षक पदी शरद मैंद यांची निवड…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- मतदारसंघाच्या राजकारणात समाजकारणात वेगळी ओळख निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेश सरचिटणीस शरद मैंद यांची वाशिम जिल्हा निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आ, शशिकांत शिंदे यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन ही जबाबदारी सोपविली. त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश करून पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. तेव्हापासून ते पक्षात सक्रिय असून प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…